तडका मराठी कविता | TADAKA MARATHI POEM

तडका मराठी कविता | TADAKA MARATHI POEM

तडका चर्र् र… करून चुलीवर तडक्याचा आवाज आला कि प्रत्येकाच्या मनात जेवणाची मेजवानी नाचायला लागते स्पेशली त्यात संन्डे असेल तर… मग प्रत्येकाचे वेगवेगळे मूड क्रियेट होण्यासाठी सुरूवात होते. तुमच्या लक्षात आलंच असेल मी कशा बद्दल बोलतोय. अशाच एका मूड ची हि जराशी मुडी आणि...